Sukh Mhanje Nakki Kay Asta | मालिकेत देवकी बदलली,'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका | Star Pravah
2022-05-03 5
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत देवकीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मीनाक्षी राठोडने ब्रेक घेतला. तिच्या जागी ही भूमिका कोण साकारणार जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan, Video Editor: Ganesh Thale